breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

#CoronaVirus: देशातील कोरोना  रिकव्हरी रेट 77.88% पोहचला

मुंबई: मागील 24 तासात झालेल्या 78,399 रिकव्हरीज सह देशातील कोरोना मुक्त रुग्ण संख्या 3,702,595 वर पोहचलेली आहे. यानुसार देशाचा कोरोना  रिकव्हरी रेट 77.88% झालेला आहे.

यापैकी 58% कोरोनामुक्त रुग्ण हे महाराष्ट्र, तामिळनाडु, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि युपी मधील आहेत अशी माहिती आरोग्य मंंत्रालयाने दिलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button