Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीराष्ट्रिय
देशभरात गेल्या 24 तासात 16,752 नवे कोरोना रुग्ण, तर 113 मृत्यू
![16,752 new corona patients, while 113 died in the last 24 hours across the country](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/covid-19_cdc_image.png)
मुंबई |
गेल्या 24 तासात भारतात 16,752 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 113 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 11,718 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
India reports 16,752 new #COVID19 cases, 11,718 discharges and 113 deaths in the last 24 hours, as per the Union Health Ministry
Total cases: 1,10,96,731
Total discharges: 1,07,75,169
Death toll: 1,57,051
Active cases: 1,64,511Total Vaccination: 1,43,01,266 pic.twitter.com/8PrQ7bjHmG
— ANI (@ANI) February 28, 2021
वाचा- सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर दिल्या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा