सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर दिल्या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा
मुंबई |
राष्ट्रवादी नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडियावर राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. सुळे म्हणाल्या; भौतिकशास्त्रात मोलाचे संशोधन असणाऱ्या ‘रामन इफेक्ट’चा शोध डॉ. सी.व्हि. रामन यांनी लावला तो हा दिवस,राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून पाळला जातो.सतत अभ्यास,चिकित्सक वृत्ती आणि वैज्ञानिक दृष्टीकोन यांच्या जोरावर खऱ्या अर्थाने प्रगतीचे सृजन होते हाच या दिवसाचा संदेश आहे. सर्वांना शुभेच्छा.
भौतिकशास्त्रात मोलाचे संशोधन असणाऱ्या 'रामन इफेक्ट'चा शोध डॉ. सी.व्हि. रामन यांनी लावला तो हा दिवस,राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून पाळला जातो.सतत अभ्यास,चिकित्सक वृत्ती आणि वैज्ञानिक दृष्टीकोन यांच्या जोरावर खऱ्या अर्थाने प्रगतीचे सृजन होते हाच या दिवसाचा संदेश आहे.सर्वांना शुभेच्छा pic.twitter.com/PqZmUkhE0T
— Supriya Sule (@supriya_sule) February 28, 2021
वाचा- “पवार साहेब आज मला तुमची खूप आठवण येते”; चित्रा वाघ यांचे भावुक उद्गार