Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीराष्ट्रिय
कोरोनाच्या महासंकटात चाचण्यांची वाढती संख्या ही आपली एक ताकद राहिली आहे- पंतप्रधान
नवी दिल्ली: कोविडच्या महासंकटात चाचण्यांची वाढती संख्या ही आपली एक ताकद राहिलेली आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात म्हटलेले आहे.





