breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी रद्द

मुंबई : मराठा आरक्षण, एसटी कर्मचार्यांचा मोर्चा अशा अनेक विषयांत कायम चर्चेत राहणारे गुणरत्ने सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी रद्द करण्यात आली आहे. अ‍ॅड. सुशील मंचरकर यांच्या तक्रारीमुळी ही सनद रद्द झाली आहे.

गुणरत्न सदावर्ते यांनी वकिली नियमांचे अनेकवेळा उल्लंघन केलं आहे. एसटी आंदोलनात त्यांनी वकीलांचा ड्रेस परिधान करून आझाद मैदानात नाच केला होता. त्यानंतर त्यांनी एक बैठक बोलवूनही बार काऊंसिल ऑफ इंडियाच्या नियमांचं उल्लघंन केलं, असं तक्रारीत सांगितलं आहे.

अ‍ॅड. सुशील मंचरकर यांनी गेल्या वर्षी बार काऊंसिल ऑफ महाराष्ट्राला तक्रार केली होती. वकीली करताना नियमांचं उल्लघंन सदावर्ते यांनी अनेकदा केलं. आता सदावर्ते यांची सनद दोन वर्षांसाठी रद्द केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button