breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

Good News : महाराष्ट्रात कोविड-19 मधून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त; ५६ हजार ४९ रुग्णांना आतापर्यंत ‘डिस्चार्ज’

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, अशा   परिस्थितीत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यात कोरोनाची लागण होवून उपचार घेणाऱ्या रुग्णांमधून ठणठणीत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले असून, आतापर्यंत ५६ हजार ४९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

दुसरीकडे, अद्यापही ५० हजार ५५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, हॉटस्पॉट असलेल्या मुंबईमध्ये आतापर्यंत ३० हजार १२५ रुग्णांना घरी सोडण्यता आले असून, २६ हजार ९१० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button