breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

नगरमध्ये किराणा दुकानाला आग, सुदैवाने कोणतीही जिवीतहानी नाही

नगर |

नगरमध्ये सावेडी उपनगरात भिस्तबाग रोडवरील एसआर किराणा दुकानाला आज सकाळी भीषण आग लागली. आणि दुकानाच्या तिसऱ्या मजल्यावर दुकानाचे मालक राहायला होते. त्यामुळे त्या आगीत ८ लोकं अडकले. मात्र, अग्मिशामक दालाच्या जवानांनी आग अटोक्यात आणून अडकलेल्यांची सुटका केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button