TOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

प्रसिद्ध गायक आणि रॅपरचं निधन; संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

संगीत विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध गायक आणि रॅपर अॅरॉन  कार्टर चं निधन झालं. वयाच्या 34 वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. अॅरॉनच्या निधनाबाबत कळताच चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे (aaron carter dead). अॅरॉनच्या निधनानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना त्याला श्रद्धांजली वाहिली. गायकाचा मृतदेह दक्षिण कॅलिफोर्नियातील घरात संशयास्पद अवस्थेत आढळला आहे.

सिंगरचा मृतदेह दक्षिण कॅलिफोर्नियातील त्याच्या घरातून संशयास्पद परिस्थितीत सापडला अॅरॉनच्या निधनाचं कारण अद्यापही कळू शकलेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, अॅरॉनच्या निधनाची माहिती त्याच्या मॅनेजरने दिली आहे.

https://www.instagram.com/aaroncarter/?utm_source=ig_embed&ig_rid=0519b3ce-f014-4a5b-a11a-12d02b96a8a8

शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास अॅरॉनचं निधन झाल्याची माहिती मिळत आहे.  पण जेव्हा गायकाचा मृतदेह राहत्या घरी संशयास्पद अवस्थेत आढळल्यानंतर त्याची ओळखही पटत नव्हती. अॅरॉनला लहानपणापासून गाण्याची आवड आहे. वयाच्या 9 व्या वर्षी अॅरॉनचा पहिला अल्बम प्रदर्शित झाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button