Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई
#SSRCase: अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक आणि ड्रग्ज प्रकरणातील अन्य आरोपींची जामीन याचिका मुंबई विशेष कोर्टाने फेटाळली

मुंबई: रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक आणि ड्रग्ज प्रकरणातील अन्य आरोपींची जामीन याचिका विशेष कोर्टाने फेटाळली अशी माहिती ANI वृत्तसंस्थेने दिलेली आहे.





