breaking-newsमनोरंजन

सलमानच्या ‘रेस 3’चा ट्रेलर रिलीज…

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या बहुप्रतीक्षित ‘रेस 3’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अभिनेता अनिल कपूर, बॉबी देओल, जॅकलीन फर्नांडिस, डेझी शाह आणि सलमान खान अशा स्टारकास्टसह हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

‘ये रेस जिंदगी की रेस है, किसी की जिंदगी लेकर ही खत्म होगी’ या सलमानच्या डायलॉगने ट्रेलरला सुरुवात होते. सलमान खानच्या हाती चक्क रॉकेट लाँचर दिसत आहे. ईदच्या मुहूर्तावर म्हणजे 15 जूनला रेस 3 प्रदर्शित होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button