Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई
मुंबई महापालिके चढवला कंगनाच्या कार्यालयावर बुलडोझर; #ShameOnBMC चे ट्विटरवर ट्रेंडिंग

कंगनाच्या जुहू येथील कार्यालयात अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचा ठपका ठेवत मुंबई महापालिकेने तिच्या कार्यालयावर बुलडोझर चढवला आहे .

सगळ्यात आधी कंगनाला नोटीस बजावत बुधवारी सकाळी मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी तिच्या कार्य़ालयावर पोहोचले आणि कारवाई केली.


ही कारवाई वैमनस्यातून करण्यात आल्याची टीका अनकांनी केली आणि ShameOnBMC हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंडिंग होताना पहायाल मिळत आहे.





