Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनराष्ट्रिय
‘ए सूटेबल बॉय’ वेब सीरिजवरुन वाद, मध्य प्रदेशमधील रीवा येथे Netflixच्या 2 अधिकाऱ्याविरोधात तक्रार दाखल

नवी दिल्ली: नेटफ्लीक्सच्या दोन अधिकाऱ्यांविरुद्ध मध्य प्रदेशमधील रीवा येथे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. नेटफ्लिक्सवर सुरु असलेल्या ‘ए सूटेबल बॉय’ या सीरिजवरुन निर्माण झालेल्या वादानंतर ही तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. या सीरिजमध्ये एका मंदिरात चुंबन घेतल्याचे दृष्ट दाखवण्यात आलेले आहे.





