Breaking-newsमनोरंजन
आमिर म्हणाला घवघवीत यश मिळो, ‘पानिपत’मधील कलाकार म्हणाले…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/PANIPAT-Frame-copy-2.jpg)
महाईन्यूज |
“मराठी साम्राज्याच्या भाळावरची भळभळणारी जखम”, असं पानिपतच्या तिसऱ्या युद्धाचं वर्णन केलं जातं. महाराष्ट्रासाठी पानिपतची तिसरी लढाई दुःखदायक ठरली होती. याच युद्धावर आधारित आशुतोष गोवारीकर यांचा ‘पानिपत: द ग्रेट बेट्रेयल’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
या चित्रपटाला शुभेच्छा देण्यासाठी बॉलिवूड अभिनेता आमिर खानने ट्विट केले आहे. “आशुतोष गोवारीकर यांच्या पानिपत चित्रपटाला माझ्या शुभेच्छा. या चित्रपटाला घवघवीत यश मिळो” अशा शब्दात आमिर खानने शुभेच्छा दिल्या. आमिरच्या या ट्विटवर अभिनेता अर्जुन कपूरने प्रतिक्रिया दिली आहे.
- आमिर खानचे ट्विट
- अर्जुन कपूरने दिलेली प्रतिक्रिया