breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘आई माझी काळुबाई’ मालिकेत ‘वीणा जगताप’ आर्याच्या भूमिकेत!

मुंबई – सोनी मराठीवरील आई माझी काळुबाई ही मालिका आता रंजक वळणावर असून आर्याच्या भूमिकेत आता वीणा जगताप दिसणार आहे.स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टींचा शोध घेताना, त्या प्रत्यक्षात असल्याचा साक्षात्कार आर्याला झाला आणि या शोधमोहिमेत त्या गोष्टींचातिच्या भूतकाळाशी काहीतरी सबंध आहे, हे कळेपर्यंत तिच्या भावाचं अपहरण झालं आणि त्याच्या सुटकेसाठी अपहरणकर्त्या तालेवार पाटील कुटुंबाच्या नजरकैदेत ती सून म्हणून अडकली.

खलनायक विराटच्या ह्यात असलेलं पाटील कुटुंब आणि काळुबाईवरच्या श्रद्धा भक्तीने त्यांच्यासमोर उभी ठाकलेली आर्या आणि वेळोवेळी तिला वाचवणारा, पण पाटलांचा वंश असलेला अमोघ; अशा रंजकटप्प्यावर ही मालिका आता आहे. ज्या घरात देवीचं नाव उच्चारायला बंदी आहे, त्या घरात देवीची पूजा होऊ घातली आहे आणिआर्यच्या भूमिकेतली वीणा जगताप सत्य आणि असत्य यांच्यातल्या लढाईची मुहूर्तमेढ पाटील घरात रोवणार आहे. ह्या कथेचा नवा उत्कंठावर्धक टप्पा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button