Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई
अभिनेत्री कंगना रनौत थोड्याच वेळात मुंबई विमानतळावर दाखल होणार; चोख सुरक्षा व्यवस्था तैनात

चंदिगढ: चंदिगढवरून अभिनेत्री कंगना रनौत थोड्याच वेळात मुंबई विमानतळावर दाखल होणार आहे. दरम्यान त्या पार्श्वभूमीवर चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे.





