Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई
अभिनेत्री कंगना रनौंत महिला आहे म्हणून तिला पाठिंबा- केंद्रीय मंत्री रामदास आठवले

मुंबई: एक मुंबईकर नागरिक म्हणूण आणि महिला आहे म्हणून आम्ही कंगनाला पाठींबा दिलेला आहे. कंगना रनौंत हिच्या मुंबईबद्दलच्या वक्तव्यांना आरपीआयचा पाठिंबा नाही. परंतू, केवळ ती एक महिला आहे म्हणून आपण तिला पाठिंबा दिल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलेले आहे.





