breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

पुणेकरांची इलेक्ट्रिक वाहनांना पहिली पसंती; खरेदीतही तिप्पट वाढ

वर्षभरात २ लाख ९२ हजार नवीन वाहनांची खरेदी

पुणे : शहरात यंदाच्या आर्थिक वर्षात तब्बल २ लाख ९२ हजार वाहने वाढली त्यासोबतच ई-वाहन खरेदीला गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून ई-वाहनांची खरेदी सुध्दा तिप्पट झाली आहे.

कोरोनानंतर पुणेकरांनी वाहन खरेदी करण्यावर मोठा जोर २०२१-२२ च्या तुलनेत पुणेकरांकडून २०२२-२३ या आर्थिक वर्षात तब्बल २ लाख ९२ हजार २५८ वाहनांची खरेदी तर २०२१-२२ या वर्षात १ लाख ७० हजार ५३७ वाहनांची खरेदी करण्यात आली होती.

२०२१-२२ मधील एकूण वाहने : १ लाख ७० हजार ५३७
२०२२-२३ मधील एकूण वाहने : २ लाख ९२ हजार २५९

ई वाहन खरेदीत तिप्पट वाढ

२०२१-२२ मधील इलेक्ट्रिक वाहने : ९९०८
२०२२-२३ मधील इलेक्ट्रिक वाहने : २९८५१

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button