breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

निवडणूक आयोग करोनाच्या लाटेला जबाबदार- मद्रास उच्च न्यायालय

नवी दिल्ली |

देशातील वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चेन्नई उच्च न्यायालयाने आज एक अत्यंत मोठी व महत्वाची टिप्पणी केली आहे. देश करोनाशी लढा देत असतानीह राजकीय पक्षांना मोर्चा घेण्यास परवानगी दिल्याबद्दल चेन्नई उच्च न्यायालयाने भारतीय निवडणूक आयोगाचा निषेध केला आहे.

मुख्य न्यायाधीश संजीब बॅनर्जी आणि न्यायाधीश न्यायमूर्ती सेंथिलकुमार रामामूर्ती यांच्या खंडपीठासमोर करूर मतदारसंघात मतमोजणीदरम्यान कोविड -१९ प्रोटोकॉल सुनिश्चित करण्यासाठी पुरेशी सुविधा उपलब्ध आहे की नाही या विषयावर चिंता व्यक्त करणार्‍या याचिकेवर सुनावणी सुरू होती. तेथे सुमारे ७७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

वाचा-  #Covid-19: प्राणवायूअभावी तब्बल २९ रुग्णांचा बळी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button