ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

डॉ. आदित्य पतकराव राष्ट्रीय युथ आयकॉन पुरस्काराने सन्मानित

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते झाला सन्मान

पिंपरी | काटेपुरम चौक,पिंपळे गुरव, येथील आदित्य डेंटल हॉस्पिटलचे संचालक डॉ. आदित्य पतकराव आंबेजोगाई (बीड) नवीदिल्ली येथील सुपुत्र राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते राष्ट्रीय युथ आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.डॉ. आदित्य पतकराव हे दंत चिकित्से सोबतच सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर आहेत. दंत चिकित्सेत त्यांनी केलेल्या संशोधन प्रबंधास आणि केलेल्या सामाजिक कार्यास आज पर्यंत देशपातळीवरील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.

नवी दिल्ली येथील संस्थेच्या वतीने डॉ. आदित्य पतकराव याना आज येथे मा. केंद्रीय राज्य अर्थमंत्री मा. डॉ. भागवत कराड साहेब यांच्या हस्ते माझा राष्ट्रीय बुध आयकॉन पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ. मा. मनीष गवई (पर्सनल सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ मेडिक ट्राईस) हे उपस्थित होते.या पुरस्कारा बद्दल
डॉ. पतकराव यांचे सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button