breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांना पालिकेच्या वतीने अभिवादन

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त सांगवी येथील त्यांच्या अर्धाकृती पुतळयास उपमहापौर केशव घोळवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

आज सकाळी झालेल्या या कार्यक्रमास नगरसदस्या शारदा सोनवणे, सहाय्यक आरोग्य अधिकारी रमेश भोसले, मुख्य आरोग्य निरिक्षक सी. आर. रोकडे, आरोग्य निरिक्षक रश्मी कुंदलवार, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक सामाजिक कार्यकर्ते हिरेन सोनवणे, आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button