breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

महात्मा फुलेनगरमध्ये झाडांच्या धोकादायक फांद्या छाटल्या; जितेंद्र ननावरे यांचा पाठपुरावा

पिंपरी । प्रतिनिधी

महात्मा फुले नगरमध्ये झाडाच्या धोकादायक फांद्या घरांवर पडण्याची शक्यता असल्याने त्याबाबतीत नागरिकांच्या तक्रारी होत्या त्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगून धोकादायक फांद्या छाटण्यात आल्या आहेत, अशी माहिती माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button