breaking-newsटेक -तंत्र

5 कोटी भारतीयांचा Truecaller डेटा डार्क वेबवर लीक, ऑनलाईन इंटेलिजन्सचा दावा

मुंबई : मोबाईल अॅप Truecaller ने 4.7 कोटी भारतीयांचा पर्सनल डेटा डार्क वेबवर 75 हजार रुपयात विकण्यासाठी दिला आहे, असा दावा ऑनलाईन इंटेलिजेन्स फर्म Cyble ने आपल्या एका अहवालात केला आहे. Cyble च्या या दाव्यामुळे भारतातील युझर्समध्ये एकच खळबळ उडाली आहे. पण हा दावा Truecaller फेटाळून लावला आहे.

Truecaller उपलब्ध असलेला डेटा 2019 चा आहे. जो डार्क वेबवर राज्य, शहर सारख्या कॅटेगरीमध्ये विभाजीत करुन शेअर करण्यात आला आहे.

लीक केलेल्या डेटामध्ये युझर्सचे नाव, मोबाईल नंबर, प्रोफेशन, जेंडर, ईमेल आयडी, फेसबुक आयडीसह इतर गोष्टींचा समावेश आहे, असं Cyble ने अहवालाता म्हटले आहे. पण Truecaller ने हा आरोप फेटाळून लावला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button