breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#COVID19: मुंबई पोलिसांकडून कडक नाकाबंदी; वाहनचालक-नागरिकांची ओळखपत्र तपासणी

मुंबई। महाईन्यूज । प्रतिनिधी

कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आले आहे. संचारबंदी लागू केल्यामुळे रस्त्यांवर बाहेर पडणाऱ्या नागरिक-वाहनचालकांना पोलिसांच्या खाक्यांचा सामना करावा लागत आहे.

कुर्ला-चेंबूर महामार्गावर मुंबई पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. वाहनचालक-नागरिकांची ओळखपत्र अथवा पास तपासूनच वाहने सोडली जात आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button