breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकराजकारणराष्ट्रिय

COVID-19: pandemic मुळे ज्यांना मागील युपीएससी परीक्षेमध्ये सहभागी होता आलेले नाही त्यांना एक संधी द्या- सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्राला सूचना

मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने युपीएससीची यंदाची परीक्षा पुढे ढकलण्यास नकार दिलेला आहे. दरम्यान COVID-19 pandemic मुळे ज्यांना मागील युपीएससी परीक्षेमध्ये सहभागी होता आले नाही त्यांना एक संधी द्या असे आदेशही दिलेले आहेत. दरम्यान 4 ऑक्टोबरला पूर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button