breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
बाबरी मशीद निकालाचे मी आणि माझा पक्ष स्वागत करतो- शिवसेना खासदार संजय राऊत
मुंबई: बाबरी मशीद निकालाचे मी आणि माझा पक्ष स्वागत करतो, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलेले आहे. तसंच या प्रकरणी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह निर्दोष मुक्त झालेल्यांचे अभिनंदनही त्यांनी केलेले आहे.