breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकराजकारणराष्ट्रिय
#Covid-19: सॅनिटायजेशन, स्क्रिनिंगनंतरच शाळेत प्रवेश
नवी दिल्ली: राज्यातील ग्रामीण भागातील शाळा काही प्रमाणात सुरु झालेल्या आहेत. सॅनिटायजेशन, स्क्रिनिंगनंतरच विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शाळेत प्रवेश दिला जात आहे. मात्र अनेक विद्यार्थी अद्यापही शाळेकडे फिरकलेले नाहीत.