breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#Covid-19: वैज्ञानिक Dr. Sekhar Basu यांचा कोरोनामुळे मृत्यू
मुंबई: Atomic Energy Commission चे माजी चेअरमन, वैज्ञानिक Dr Sekhar Basu यांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. कोलकत्तामध्ये वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी एका खाजगी रूग्णालयात अखेरचा श्वास घेतलेला आहे.