breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Covid-19: महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, उत्तर प्रदेश या देशातील 10 राज्यांमध्ये कोरोना व्हायरस संक्रमित 77% रुग्ण सक्रीय

मुंबई: महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश यांहस देशातील 10 राज्यांमध्ये 77 % कोरना व्हायरस संक्रमीत रुग्ण आहेत. गेल्या दोन आठवड्या कोरोना व्हायरस संक्रमनाचा आकडा घटलेला आहे. गेल्या दोन आठवड्यात जवळपास 84% रुग्ण रिकव्हर झालेले अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button