breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

#BiharElections: बिहार विधानसभेसाठी एनडीएचे जागावाटप जाहीर

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएचे जागावाटप जाहीर झाले आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी त्याबाबत घोषणा केलेली आहे. त्यानुसार जागावाटप खालील प्रमाणे आहेत…
जदयु- 122
भाजप- 121दरम्यान, जदयु आणि भाजप आपापल्या कोट्यातून मित्रपक्षांना जागा सोडणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button