breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

#Covid-19: भारतात कोरोना बाधितांची संख्या 58 लाखांच्या पार, तर मृतांचा आकडा 92 हजारांच्या पलीकडे- आरोग्य मंत्रालय

मुंबई: मागील 24 तासांत भारतात कोरोनाचे 86,052 रुग्ण आढळले असून देशाता कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 58 लाख 18 हजार 571 वर पोहोचलेली आहे. तर काल दिवसभरात 1141 रुग्ण दगावले असून मृतांचा आकडा 92,290 इतका झाला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button