breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
#Covid-19: नारायण राणे यांना कोरोना विषाणूची लागण
मुंबई: नारायण राणे यांना कोरोना विषाणूची लागण झालेली आहे. यासंदर्भात त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून माहिती दिलेली आहे. ते म्हणाले आहेत की, माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्लानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. लवकरच मी लोकसेवेत पुन्हा रुजू होईल.