breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#Covid-19: जळगावमध्ये दिवसभरात आढळले 211 नवे रुग्ण, कोरोना बाधितांची एकूण संख्या 51,213 वर

जळगाव: जळगाव मध्ये आज 243 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 47,396 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केलेली आहे. तर जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 51,213 वर पोहोचलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button