breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Covid-19: काल दिवसभरात देशात 38,074 नवे रुग्ण; 448 मृत्यू

नवी दिल्ली: आज देशात 38,074 नव्या कोरोनाग्रस्तांची भर पडलेली असून 448 जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 85,91,731 झालेली आहे. तर मृतांचा आकडा 1,27,059 वर पोहचलेला आहे. सध्या देशात 5,05,265 सक्रीय रुग्ण असून मागील 24 तासांपेक्षा ही संख्या 4,408 ने कमी झाली आहे. कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा 79,59,406 इतका असून मागील 24 तासांत 42,033 रुग्णांना डिस्चार्ज मिळालेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button