breaking-newsमहाराष्ट्र
#CoronoVirus:रत्नागिरीत कोरोनाचे आणखी 5 नवे रुग्ण
रत्नागिरीत कोरोनाचे आणखी पाच नवे रुग्ण आढळले आहेत. आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 16 पैकी पाच रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 52 कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.