breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा
#CoronoVirus:औरंगाबादमध्ये कोरोनाचे आणखी 24 नवीन रुग्ण आढळले
औरंगाबादमध्ये आज 24 नवीन रुग्ण आढळले आहेत. औरंगाबादमध्ये कोरोनाबधितांचा आकडा 321 वर पोहोचला आहे. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश लड्डा यांनी ही माहिती दिली.