breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: ८१ टक्के रुग्णांचासंसर्गाचा स्त्रोत अस्पष्ट

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असून आता यात प्रवासांची संख्या केवळ ११ टक्के असून ८ टक्के रुग्ण हे त्यांच्या संपर्कात आलेले आहेत. ७ टक्के रुग्णांचा संसर्गाचा स्रोत अद्याप समजलेला नसून उर्वरित ७४ टक्के रुग्णांना नेमका संसर्ग कोणाकडून झाला याचा शोध सुरूच आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button