breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: ही लढाई जनतेची झाली- पंतप्रधान
करोनाच्या विरोधातील लढाई जनतेची लढाई झाली आहे. जनता-प्रशासन मिळून या महामारीच्या विरोधात लढत आहेत. देशातील प्रत्येक व्यक्ती या रोगाविरोधात एकत्र एवून लढत आहे. भविष्यात याची चर्चे होणार असे मोदींनी बोलले आहे.