breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: सोशल डिस्टसिंगचं भान ठेवलं नाही, तर प्रचंड धोका- आरोग्य मंत्रालय
“करोना हा महामारीचा आजार ऐतिहासिक आहे. लॉकडाउनच्या काळात काही व्यवहारांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सामाजिक जीवनात वावरताना सोशल डिस्टसिंगचं भान ठेवलं गेलं नाही, तर करोनाच्या संसर्गाचा धोका पुन्हा प्रचंड वाढण्याचा धोका आहे,” अशी भीती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी व्यक्त केली.
In pandemics such as #COVID19, historically it has been noted that if social distancing is not respected when social mobility is allowed, chances of disease transmission increase rapidly once restrictions are eased: Union Health Ministry Joint Secretary Lav Agrawal pic.twitter.com/QAWgd9ZESn
— ANI (@ANI) May 4, 2020