breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: सोलापुरात आढळले आणखी १४ कोरोना बाधित रूग्ण
सोलापुरात आणखी १४ करोनाबाधित रूग्ण सापडले. त्यामुळे एकूण रूग्णसंख्या ३७८ झाली आहे. आज आढळलेल्या रूग्णांमध्ये सात पुरूष आणि सात महिला आहेत. आतापर्यंत २४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १५० रूग्णांनी करोनावर मात केली आहे.