breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

CoronaVirus: लॉकडाउनमुळे फायदाच – पंतप्रधान मोदी

करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. करोनाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा लॉकडाउनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. सर्व राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेली त्यांनी करोनाविरुद्ध सर्वांच्या एकत्रित लढ्याचा परिणाम दिसत असून लॉकडाउनमुळेही फायदा झाल्याचं म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button