breaking-newsताज्या घडामोडीपुणेमुंबई

#CoronaVirus: मुंबई आणि पुण्यातून फक्त परराज्यातील मजुरांनाच सोडणार

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआर) आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील (पीएमआर) नागरिकांना महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात किंवा अन्य जिल्ह्यातून या क्षेत्रात येण्याची परवानगी मिळणार नाही. या क्षेत्रात अडकलेल्या परप्रांतातील मजुरांना महाराष्ट्राबाहेर जाण्याची परवानगी दिली जाईल, असा खुलासा राज्य सरकारनेच केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button