breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: पुन्हा झाला कोरोनाचा विस्फोट, 24 तासांत सापडले तब्बल 78357 नवे रुग्ण

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून सतत 75 हजारहून अधिक नवे रुग्ण आढळून येत होते. 1 सप्टेंबर रोजी 6 दिवसांनी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळाली होती, मात्र आज पुन्हा कोरोनाचा विस्फोट झाल्याच समोर आलेलं आहे. गेल्या 24 तासांत 78 हजार 357 नवीन रुग्ण सापडलेले आहे. तर, 1045 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार सध्या देशात 37 लाख 69 हजार 524 एकूण रुग्ण आहेत. तर, 8 लाख 01 हजार 282 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत 29 लाख 019 हजार 09 रुग्ण निरोगी झालेले आहेत. तर, 66 हजार 333 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button