breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#CoronaVirus: पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले नवे दोन कोरोनाबाधित; एकाचा मृत्यू

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात दोन करोनाबाधित रुग्ण आढळले. तर पुण्यात खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या भोसरी येथील एकाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील करोनाबाधितांचा एकूण आकडा १६९ पोहोचला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे करोनामुक्त रुग्णांची संख्या १०७ वर पोहचली. पिंपरी-चिंचवड शहरात आत्तापर्यंत करोनामुळे ४ जणांचा मृत्यू झाला आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button