breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus: उरणमध्ये एकाच कुटूंबातील २१ जणांना कोरोनाची लागण

रायगड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात करोनाचे ३६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या २५० वर पोहोचली. धक्कादायक बाब म्हणजे उरण एकाच कुटूंबातील २१ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर पनवेल मनपा हद्दीत १३, पनवेल ग्रामिण हद्दीत एक तर महाडमध्ये एक नवा रुग्ण आढळून आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे २४ तास २३ रुग्ण करोनामुक्त झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button