breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: नागपूरात काल दिवसभरात 65 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर
नागपूरात काल दिवसभरात 65 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. गेल्या 20 दिवसांमध्ये 731 रुग्णांची भर तर एकूण रुग्ण संख्या 1270 झाली आहे. दिवसभरात 20 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 838 वर पोहोचली आहे.