breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ
#CoronaVirus: नागपुरात दुसऱ्या दिवशी ही जनता कर्फ्यूला नागपूरकरांचा प्रतिसाद
नागपुरात दुसऱ्या दिवशी ही जनता कर्फ्यूला नागपूरकरांचा प्रतिसाद मिळालेला आहे. सकाळच्या वेळी नागपूरकर रस्त्यावर दिसत नाहीयेत. अत्यावश्यक सेवेची दुकान सुरू आहेत मात्र ग्राहक कमीच आहेत. नागपूरचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे आणि महापौर संदीप जोशी यांच्या आवाहनाला नागपूरकरांची साथ मिळालेली आहे.