breaking-newsपुणे

पुणे पालिकेत 374 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, 13 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

पुणे : पुणे महापालिकेत आतापर्यंत 374 कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामध्ये एकूण 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. तसेच यामध्ये 298 जण कायमस्वरूपी तर 76 कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पालिकेतील 374 कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

पालिकेच्या मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदतीसाठी विमा कंपन्यांची चालढकल सुरु आहे. मात्र मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत आणि पालिकेत नोकरीचं आश्वासन पाळलं जाईल, अशी माहिती महापौरांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button