breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ
#CoronaVirus: अमरावती जिल्हात कोरोनाचा कहर सुरूच…
अमरावती जिल्हात कोरोनाचा कहर सुरूच आहे. जिल्हात काल 61 नवीन पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्हात आतापर्यंत 1669 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. तर 1098 रुग्णांनी केली आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. 517 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 47 रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे.