breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus: नवी मुंबईत आज ४७ रुग्ण वाढले; एकूण रुग्णसंख्या ३९५ वर

नवी मुंबईमध्ये आज ४७ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे इथल्या एकूण रुग्णांची संख्या ३९५वर पोहोचली आहे. दरम्यान, पनवेलमध्ये मंगळवारी आठ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले. इथे आतापर्यंत १३९ करोनाबाधित रुग्ण आढळले असून ९१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ४८ रुग्ण उपचारानंतर ठणठणीत होऊन घरी परतले आहेत. सध्या पनवेल पालिका क्षेत्रात ५२ प्रतिबंधित क्षेत्र आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button