breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय
#CoronaVirus: देशातील टॉप 5 राज्यात कोरोनामुळे मृत्यूंच्या सरासरी आकडेवारीच्या यादीत महाराष्ट्र प्रथम
मुंबई: देशातील टॉप 5 राज्यात कोविड 19 मुळे मृत्यूंच्या सरासरी आकडेवारीच्या यादीत महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटक, युपी, तामिळनाडू, आंध्रप्रदेश या राज्यांचा समावेश आहे.